Add Your Blog | | Signup
Maze Vichar · 1Y ago

ajun ek punaragaman.. :)

hmm.. ajun ek blog lihaycha attack! ani arthatch nirarthak.. gele kahi diwas lokanche june blogs vachun kadhle. mast vatla! mag achanak maza blog suddha vachla. kevdha lihlay mi attaparyant? well, traffic stats vachun tar thakkach zale. ajunahi itake loka blog visit kartat? ani itkya vel?? asha pari
0 Vote Up · Share
Maze Vichar · 1Y ago

नीलरंगी रंगले…

वॉव !! किती दिवस झाले म्हणे ब्लॉग अपडेट करून?? दिवस कशाला मोजू? साधं माझ्या ब्लॉगला मला लॉगिन करता येईना, यावरूनच समजतंय! शेवटी गुगलला शरण गेले नेहेमीप्रमाणे..की बाबारे वर्डप्रेसच्या अ‍ॅडमिन पॅनेलची वाट दे शोधून.. अन त्याचा हात धरून आले.. असो ! एक न्युज तुम्हा वाचकांबरोबर वाटायची आहे.. मी आई झाले..
0 Vote Up · Share
Maze Vichar · 1Y ago

थाई व्हेजी स्टर फ्राय & चिकन लिंग्विनी नुडल्स

लागणारा वेळ: ४० मिनिटे लागणारे जिन्नस: भाज्या : गाजर , फ्लॉवर, ब्रोकोली, लाल-हिरवी सिमला मिरची, पातीचा कांदा, कांदा, मटार, ग्रीन बीन्स, (आणि अजुन जे काही संपवायचे असेल ते! स्मित ) थोडेसे भाजलेले दाणे (नवर्‍याला प्रचंड आवडत असल्याने घेतले, ओरिजिनल रेसीपी मध्ये नव्हते) ५-७ लसणाच्या पाकळ्या बारिक ठेचून
0 Vote Up · Share
Maze Vichar · 1Y ago

एक भन्नाट दुपार !

शनीवार उजाडला.. उजाडला कसलं उलटलाच म्हटले पाहीजे, तेव्हा आम्ही जागे झालो व आता कुठेतरी गेलेच पाहीजे भटकायला असे विचार सुरू झाले.. आधी विचार केला मस्त आवरून मालिबूला जाऊ, बीचवर वेळ घालवू व तेथील नेपच्युन’स नेट मध्ये जेवून भटकत भटकत परत येऊ. जसा प्लॅन तयार होईल तोच प्लॅन एक्झीक्युट करणे म्हणजे आमच्या
0 Vote Up · Share
Maze Vichar · 1Y ago

Writing..Ramblings..Writing..

This is absolutely the most aimless post of my blog. I know. Because I neither have any subject in my mind, nor I have any inspirational incident happened in my life so that I can pen it down before it rubs out of my memory. NO ! absolutely nothing.. Its not like there is nothing [...]
0 Vote Up · Share
Maze Vichar · 2Y ago

ल्हानपण देगा देवा !

आज मी खरंतर क्म्प्लीट वेगळ्या विषयावर लिहायला बसले होते. पॅशन्स, आवड्निवडी , माझी नाटकं, ऍक्टींग, डान्स, बॅडमिंटन, थ्रोबॉल.. हे सगळं आठवता शाळा आठवली.. मग अर्थातच माझे लहानपण असा आवडता विचार सुरू झाला..  मनातल्या मनात विचार करायचा कंटाळा आला, एकट्यानेच किती बडबडायचे ना? त्यामुळे म्हटलं (खोटा/व्हर्चु
0 Vote Up · Share
Maze Vichar · 2Y ago

आह.. साझ !

Wow !! मला काय लिहावं सुद्धा सुचत नाहीये ! भयंकर आनंद झालाय! गेली कित्येक वर्षं मी शोधत असलेल्या सई परांजपेच्या ’साझ’ पिक्चरची गाणी निदान युट्युबवर का होईना सापडली! आत्ता तेच वाजतंय – क्या तुमने है कहे दिया.. क्या मैने है सुन लिया.. तुम ही कहो, अब मै कहू.. क्या! किती वर्षं मागे गेले मी एका [...]
0 Vote Up · Share
Maze Vichar · 2Y ago

ब्रेक? I guess not.

बापरे ! मागच्या पोस्टमध्ये लिहील्याप्रमाणे ब्रेक घेतीय म्हटल्यावर आई आणि नवरा उखडलेच माझ्यावर !! खरंतर लिहीणं बंद करणे नाही जमणारे मला. ते तसे मी करणारही नव्हते. वैयक्तिक डायरीवर तर लिहीलेच असते, जे मनात येते ते. पण त्या दिवशी उबग आला ब्लॉगिंगचा /इंटरनेटचा. असो. त्या दोघांसाठी तरी मी हा ब्लॉग चालूच
0 Vote Up · Share
Maze Vichar · 2Y ago

ब्रेक

सॅच्युरेशन… इंटरनेट, ब्लॉग्स, टेम्प्लेट्स,कमेंट्स, नवीन ब्लॉगपोस्टचा विषय… … अजीर्ण झालंय अगदी. हल्ली काही म्हणजे काहीच सुचत नाही लिहायला. अगदी “काहीही” सुद्धा नाही! जवळजवळ रोजच हे पान उघडून बसतीय. पण एक शब्द देखील उमटत नाहीये. विचित्रच फेज म्हणायची ही. अचानक असे वाटू लागलेय, डोक्यात येणारा प्रत्येक
0 Vote Up · Share
More Stories